बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण=31. शहर-16 ग्रामीण-15.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (22/09/21) एकूण rt-pcr नमुने 273. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-15. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -05. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---49 त्यापैकी पॉझिटिव्ह --05-. कालचे एकूण एंटीजन -1304. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.11. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 15+05+11=31. शहर-16 ग्रामीण-15. एकूण रूग्णसंख्या-29737 एकूण बरे झालेले रुग्ण-29003. एकूण आज डिस्चार्ज--20 मृत्यू-- 748. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -04
माहिती-आरोग्य विभाग बारामती.