बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण =37.शहर-23 ग्रामीण-14.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (27/09/21) एकूण rt-pcr नमुने 306. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-11. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02.
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---30 त्यापैकी पॉझिटिव्ह --04-.
कालचे एकूण एंटीजन -957. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.22.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 11+04+22=37. शहर-23 ग्रामीण-14.
एकूण रूग्णसंख्या-29866
एकूण बरे झालेले रुग्ण-28841.
एकूण आज डिस्चार्ज--55
मृत्यू-- 754.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -04
अशी माहिती-आरोग्यविभाग बारामती



