Type Here to Get Search Results !

रूपेश गायकवाड यांना स्व.एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानतर्फे गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित मिळाल्याबद्दल बहुजन सेवा संघ मार्फत सत्कार.

रूपेश गायकवाड यांना स्व.एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानतर्फे गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित मिळाल्याबद्दल बहुजन सेवा संघ मार्फत सत्कार.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर-करंजेपूल येथील शिक्षक रूपेश संभाजी गायकवाड यांना स्व. एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानतर्फे गुणवंत
शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा कार्यक्रम पुरंदर हायस्कुल येथे घेण्यात आला होता.या प्रतिष्ठान सवस्थापक अध्यक्ष संतोष जगताप  होते तर  अध्यक्षस्थानी अभयजी थिटे(सर),मिलींद डांगे, सोमनाथ कुलकर्णी, प्रा.रामभाऊ बोरकर,मा राष्ट्रपती पुरस्कार कुंडलिक मेमाणे उपस्थितत   गायकवाड  यांचा सन्मान करण्यात आला.या अनुषंगाने रूपेश गायकवाड 
यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल बहुजन समाजसेवा सेवा संघ करंजे व  आजी माजी सैनिक संघटना सोमेश्वर  यांनी पुढील  वाटचालीस  शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले. सध्या गायकवाड भिवरी
(ता. पुरंदर) येथील श्री कानिफनाथ विद्यालयात सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. 
    या सत्कार कार्यक्रम प्रसंगी बाहुजन सेवा संघ उपाध्यक्ष गणेश मदने, खजिनदार किशोर हुंबरे,कार्याध्यक्ष विनोद गोलांडे, सदस्य अभिनय हुंबरे ,रवी भोसले तर आजी माजी संघटना कार्याध्यक्ष बाळासाहेब शेंडकर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test