Type Here to Get Search Results !

निरा रस्त्यावरील शेराची वस्ती येथे मद्याचे काही बॉक्स पडले

निरा रस्त्यावरील शेराची वस्ती येथे मद्याचे काही बॉक्स पडले 
मोरगाव प्रतिनिधी
मोरगाव- निरा रस्त्यावरील शेराचीवस्ती येथे  रस्त्याच्या बाजुला आज मद्याचे बॉक्स आढळुन आले .याबाबत वडगांव निंबाळकर पोलीसांनी मुद्देमालाची तpतपासणी केली असता पंधरा मद्याच्या बॉक्समध्ये  ऑफीसर चॉईस  मद्याच्या काही बाटल्या आढळुन आल्या . 

मोरगाव सातारा या रस्त्यावरील मोरगाव गावच्या हद्दीतील निरा रस्त्यावरील शेराची वस्ती येथे मद्याचे काही बॉक्स पडले असल्याची चर्चा  मोरगाव सह परिसरात वाऱ्यासारखी फिरत होती . याबाबतची माहिती वडगाव निंबाळकर पोलिसांना हि समजली यानंतर मोरगाव पोलीस चौकीचे  पोलीस हवलदार वसंत वाघले यांनी घटनास्थळी धाव घेतली व पडलेल्या  बॉक्सची  तपासणी केली .येथे 15 बॉक्स आढळून आले  तर या बॉक्समध्ये ऑफिसर चॉईसच्या वीस बाटल्या आढळून आल्या .  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test