बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण06 - शहर-02 ग्रामीण 04.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (20/10/21) एकूण rt-pcr नमुने 150. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-03. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---34 त्यापैकी पॉझिटिव्ह --01-. कालचे एकूण एंटीजन -110. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.02. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 03+01+02=06. शहर-02 ग्रामीण 04.
एकूण रूग्णसंख्या-30250
एकूण बरे झालेले रुग्ण-29405.
एकूण आज डिस्चार्ज--13
मृत्यू-- 767.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -04



