बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण=09. शहर-05 ग्रामीण 04.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---48 त्यापैकी पॉझिटिव्ह --05-.
कालचे एकूण एंटीजन -729. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.03.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 01+05+03=09. शहर-05 ग्रामीण 04.
एकूण रूग्णसंख्या-30221
एकूण बरे झालेले रुग्ण-29332.
एकूण आज डिस्चार्ज--10
मृत्यू-- 765.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -04



