दिलासादायक; बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण=14.शहर-07 ग्रामीण-07.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---46 त्यापैकी पॉझिटिव्ह --00-.
कालचे एकूण एंटीजन -562. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.07.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 07+00+07=14. शहर-07 ग्रामीण-07.
एकूण रूग्णसंख्या-29985
एकूण बरे झालेले रुग्ण-29035.
एकूण आज डिस्चार्ज--38
मृत्यू-- 756.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -04
माहिती- आरोग्य विभाग बारामती



