सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामतीतील करंजेपुल-गायकवाड वस्ती येथील भिवा येदु मोटे यांचे सोमवारी दि ४ रोजी सकाळी ८ वाजता दुःखद निधन झाले ते ६५ वर्ष्याच्या होते , त्यांच्या पश्चात पत्नी पुतळाबाई, विवाहित एक मुलगी ,दोन मुले सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
लालासाहेब भिवा मोटे- एच.ए.एल. नाशिक येथील कंपनीत कार्यरत असून शेतकरी बापू भिवा मोटे यांचे वडील होत.