बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण =05. शहर-02 ग्रामीण 03.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी,
कालचे शासकीय (13/11/21) एकूण rt-pcr नमुने 177. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-04. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---21 त्यापैकी पॉझिटिव्ह --00-.
कालचे एकूण एंटीजन -223. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.01.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 04+00+01=05. शहर-02 ग्रामीण 03.
एकूण रूग्णसंख्या-30436
एकूण बरे झालेले रुग्ण-29621.
एकूण आज डिस्चार्ज--13
मृत्यू-- 776.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -04
माहिती-बारामती आरोग्य विभाग



