बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण =05.शहर-02 ग्रामीण 03.
सोमेश्वरनगर - कालचे शासकीय (29/11/21) एकूण rt-pcr नमुने 166. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-04. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---11 त्यापैकी पॉझिटिव्ह --01-. कालचे एकूण एंटीजन -193. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.00. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 04+01+00=05. शहर-02 ग्रामीण 03. एकूण रूग्णसंख्या-30539
एकूण बरे झालेले रुग्ण-29719.
एकूण आज डिस्चार्ज--08
मृत्यू-- 779.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -02
माहिती-आरोग्य विभाग बारामती