बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण
=06.शहर-04 ग्रामीण 02.
सोमेश्वरनगर - कालच्या शासकीय (18/11/21) एकूण rt-pcr नमुने 140. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-02. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---25 त्यापैकी पॉझिटिव्ह --00-. कालचे एकूण एंटीजन -188. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.04. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 02+00+04=06. शहर-04 ग्रामीण 02.
एकूण रूग्णसंख्या-30468
एकूण बरे झालेले रुग्ण-29667.
एकूण आज डिस्चार्ज--07 मृत्यू-- 777.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -02
माहिती-आरोग्य विभाग बारामती



