बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण =06. शहर-05 ग्रामीण 01.
सोमेश्वरनगर - कालचे शासकीय (17/11/21) एकूण rt-pcr नमुने 129. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-01. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---13 त्यापैकी पॉझिटिव्ह --04-. कालचे एकूण एंटीजन -182.
त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.01.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 01+04+01=06. शहर-05 ग्रामीण 01.
एकूण रूग्णसंख्या-30462
एकूण बरे झालेले रुग्ण-29660.
एकूण आज डिस्चार्ज--12
मृत्यू-- 777.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -02
माहिती- आरोग्य विभाग बारामती



