बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण=09. शहर-05 ग्रामीण 04.
सोमेश्वरनगर - कालचे शासकीय (19/11/21) एकूण rt-pcr नमुने 116. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-03. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---24 त्यापैकी पॉझिटिव्ह --03-. कालचे एकूण एंटीजन -327. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.03.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 03+03+03=09. शहर-05 ग्रामीण 04.
एकूण रूग्णसंख्या-30477
एकूण बरे झालेले रुग्ण-29685.
एकूण आज डिस्चार्ज--18 मृत्यू-- 777.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -02
माहिती - आरोग्य विभाग बारामती



