Type Here to Get Search Results !

क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त समाज कल्याण आयुक्त यांनी केले अभिवादन

क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या  पुण्यतिथी निमित्त समाज कल्याण आयुक्त यांनी केले अभिवादन
पुणे   दि.२८-क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या  पुण्यतिथीनिमित्त समाज कल्याण विभागाच्यावतीने फुले वाडा येथे अभिवादन करण्यात आले. समाज कल्याण आयुक्त दिनेश डोके यांनी महात्मा फुले वाडा पुणे येथे जाऊन महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
याप्रसंगी समाज कल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test