Type Here to Get Search Results !

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कुटुंबयांचे सांत्वन

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कुटुंबयांचे सांत्वन
पुणे, दि. 16: पद्मविभूषण आणि महाराष्ट्रभूषण शिवशाहीर स्व. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निवासस्थानी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी शिवशाहीर पुरंदरे यांचे सुपुत्र प्रसाद पुरंदरे यांच्याशी बोलताना त्यांनी बाबासाहेबांविषयीच्या स्मृतींना उजाळा दिला. ठाणे येथे आयोजित सत्कार सोहळा तसेच महानाट्य 'जाणता राजा' बाबतच्या आठवणीही त्यांनी यावेळी सांगितल्या.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test