Type Here to Get Search Results !

त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त सूर्यमुखी गणेश मंदिर मळशी येथे दिव्यांची रोषणाई

त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त सूर्यमुखी गणेश मंदिर मळशी येथे दिव्यांची रोषणाई

सोमेश्वरनगर - देशभरात त्रिपुरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्रिपुरी पौर्णिमा या दिवशी त्रिपुरासूर या राक्षसाचा वध केला होता.

भगवान शंकरानं त्रिपुरासूर आसुराचं वाध केल्यानंतर हा दिवस विजयोत्सव म्हणून साजरा केला जातो.

बारामतीतील  सूर्यमुखी गणेश मंदिर मळशी  येथील लहान थोर तसेच महिलानी व  गणेश भाविकांनी एकत्र येत  501 दिव्यांची रोषणाई केली होती.त्यामुळे  गणेश मंदिर व परिसर उजाळून निघाला होता.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test