Type Here to Get Search Results !

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुरूम येथे वृक्षारोपण.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुरूम येथे वृक्षारोपण.
 
सोमेश्वरनगर - हिंदू हृदय सम्राट शिवशेनाप्रमुख
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त बारामती तालुक्यातील मुरूम परिसरात  उपतालुका प्रमुख सुदाम गायकवाड व बारामती उपसंघटिका कलावती चव्हाण यांच्या सहकार्याने शिवशेना महिला आघाडी बारामती यांच्या वतीने  बुधवार दि 17 रोजी मुरूम परिसरात विविध प्रकारचे वृक्षारोपण करत  स्मृतिदिन दिवस संपन्न झाला.
     यवेळी महिला आघाडी बारामती सदस्या म्हणून छाया हाजीरागे,नीता चव्हाण ,संगीता बलखंडे,मंगल पाटणकर,कल्पना शिंदे,शशिकला शिंदे,नंदा भजनावळे,सुजाता कदम,सुनीता मोरे,वैशाली जाधव,रोहिणी पवार उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test