Type Here to Get Search Results !

बातमी-----शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

बातमी-----शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.


मुबंई - देशातील असणाऱ्या बहुसंख्य शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सर्वत्रच असणारे शेतकरी दहाव्या हप्त्याची वाट पाहत असाल तर आता लवकरच त्याचे पैसे तुमच्या खात्यात येणार आहेत. आत्तापर्यंत केंद्र सरकारने शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचे 9 हप्ते जारी केले आहेत .

10 व्या हप्त्याचे पैसे 15 डिसेंबर 2021 पर्यंत तुमच्या खात्यात येतील.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test