सोमेश्वरनगर - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य विद्याशाखेतील व्यवसाय प्रशासन मंडळातर्गत प्रवीण तुळशीदास जाधव यांनी पीएच.डी. (विद्यावाचस्पती) ही पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी इंफ्लो अँड ऑउटफ्लो ऑफ फंड अंड अँड लोन मॅनेजमेंट ऑफ डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव बँक या विषयावर संशोधन केले. त्यांना आण्णासाहेब मगर महाविद्यालयातील वाणिज्य आणि संशोधन केंद्र विभाग प्रमुख डॉ.शुभांगी औटी यांनी मार्गदर्शन केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य विद्याशाखेतील व्यवसाय प्रशासन मंडळातर्गत प्रवीण तुळशीदास जाधव यांना पीएच.डी. (विद्यावाचस्पती) पदवी प्राप्त.
February 14, 2022
0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य विद्याशाखेतील व्यवसाय प्रशासन मंडळातर्गत प्रवीण तुळशीदास जाधव यांनी पीएच.डी. (विद्यावाचस्पती) पदवी प्राप्त