Type Here to Get Search Results !

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना प्रशासनाकडून अभिवादन

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना प्रशासनाकडून अभिवादन
बारामती दि. 30 : राष्ट्रसंत तुकडोजी  महाराज  यांच्या जयंती निमित्त  तहसिलदार विजय पाटील  यांनी  तहसिल  कार्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
            यावेळी निवासी नायब तहसिलदार विलास करे यांच्यासह  तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test