श्री.सोमेश्वर.सोसायटी च्या चेअरमन पदी इंद्रजीत काकडे तर व्हाईसचेअरमन पदी शंभूराजे काकडे यांची निवड.
सोमेश्वरनगर - श्री.सोमेश्वर.सोसायटी पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध इंद्रजित विजयराव काकडे यांची चेअरमन पदी व शंभुराजे सूर्यकांत काकडे व्हाईस चेअरमन पदी बिनविरोध निवड
संचालक मंडळ म्हणून गौतम शहाजीराव काकडे,गौरव शहाजीराव काकडे,हिंदुराव यशवंतराव काकडे.रामदास भाऊसाहेब काकडे,बाळा
साहेब सोन्याबापू काकडे.प्रभाकर उत्तमराव काकडे,रेखा दिलीप काकडे.विभावरी शशिकांत काकडे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून.संजय बोबडे व सचिव श्री.महेंद्र काकडे उपस्थित होते.