Type Here to Get Search Results !

फरांदेनगर-निंबुत येथे कै. रामदास शंकर फरांदे यांच्या तृतीय पुण्यस्मरण निमित्त भव्य रक्तदान शिबिरचे आयोजन

फरांदेनगर-निंबुत येथे कै. रामदास शंकर फरांदे यांच्या तृतीय पुण्यस्मरण निमित्त भव्य रक्तदान शिबिरचे आयोजन

सोमेश्वरनगर - कै. रामचंद्र शंकर फरांदे फरांदे नगर निंबुत (ता बारामती) यांच्या तृतीय पुण्यस्मरण निमित्त फरांदेनगर येथील हनुमान मंदिर या ठिकाणी शनिवार दिनांक 9/4/2022 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 'अक्षय ब्लड बँक पुणे' यांच्या विद्यमानाने आयोजित केलेले आहे तरी नीरा निंबुत व सोमेश्वर पंचक्रोशीतील रक्तदात्यांनी जास्तीत जास्त रक्तदान करण्याचे नम्र पूर्ण आव्हान गणेश फरांदे यांनी केले आहे.
   या रक्तदान शिबिराचे उद्घाटन  शेतकरी कृती समिती जिल्हाअध्यक्ष सतीश काकडे-देशमुख, आरोग्य व बांधकाम पुणे जिल्हा सभापती प्रमोद काकडे-देशमुख यांच्या शुभहस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक बारामती मिलिंद मोहिते असल्याची माहिती फरांदे  यांनी बोलताना दिली.
    तसेच श्री भैरवनाथ हॉलीबॉल व क्रिकेट संघ निंबुत ,नीरा - निंबुत ,सोमेश्वर पंचक्रोशी मित्रपरिवार तसेच आयोजन सावता माळी तरुण मंडळ व ग्रामस्थ फरांदेनगर आणि भारतीय युवा पॅंथर संघटना महाराष्ट्र राज्य यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test