बहुजन समाज पार्टीचे दोन दिवशीय राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर पुणे या ठिकाणी संपन्न
इंदापूर प्रतिनिधी त्तात्रय मिसाळ - बहुजन समाज पार्टी च्या वतीने राज्यस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये फुले शाहू आंबेडकरांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे कार्यकर्ते तयार करणे या विषयावर प्रमुख मार्गदर्शक.बहुजन समाज पार्टी
राष्ट्रीय महासचिव महाराष्ट्र प्रदेश प्रभारी
मा .डॉ सिद्धार्थ अशोक साहेब
महाराष्ट्र प्रदेश प्रभारी मा .नितीन सिह जाटव साहेब महाराष्ट्र प्रदेश प्रभारी
मा.प्रमोद जी रैना साहेब,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अँड.संदीप ताजने साहेब यांनी उपस्तीत सर्व प्रदेश पदाधिकारी कार्येकर्ते यांना मार्गदर्शन केले.यावेळी उपस्थित महाराष्ट्र प्रदेश प्रभारी मा.प्रा.प्रशांत इंगळे मा.ऍड सुनील डोंगरे मा.हुलगेश भाई चलवादी मा.मनीष कावळे प्रदेश उपाध्यक्ष मा चेतन पवार साहेब प्रदेश कोष्यध्यक्ष मा महेंद्र रामटेके साहेब मा.सुदीप गायकवाड साहेब प्रदेश महासचिव मा.अजित ठोकळे साहेब (प्रदेश सचिव)मा भाऊ साहेब शिंदे(प्रदेश सचिव) श्रीपती चव्हाण बाबासाहेब सावंत, दीपक सावंत, संतोष सवाने तसेच जिल्हा प्रभारी जिल्हा अध्यक्ष व पदाधिकारी कार्येकर्ते उपस्थित होते.