Type Here to Get Search Results !

विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या ६३ व्या वाढदिवसानिमित्त सिद्धिविनायक फौडेशन , बारामती यांच्यावतीने वृक्षारोपन

Top Post Ad

विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या ६३ व्या वाढदिवसानिमित्त सिद्धिविनायक फौडेशन , बारामती यांच्यावतीने वृक्षारोपन

बारामती - विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या ६३ व्या वाढदिवसानिमित्त सिद्धिविनायक फौडेशन , बारामती यांच्यावतीने बारामती येथील पाटस रोड, दत्तनगर येथे ६३ कल्पवृक्ष नारळ व १०० आंबा, वड ,पिंपळ, लिंब,जांभळ,चिंच असा १६३ वृक्षारोपनाचा कार्यक्रम पार पडला.       

   या कार्यक्रमास बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिनशेठ सातव, ईम्तियाज शिकीलकर, बाळासाहेब चव्हाण पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, दिलीप ढवाण पाटील, जमिर ईनामदार, लक्ष्मणराव मोरे,ओंकार देशमुख  गणेश सोनवणे, गणेश शिंदे ,विशाल जाधव, अनिता गायकवाड उपस्थित होते.सचिन सातव यांनी दादांना या उपक्रमातून शुभेच्छा देत वृक्ष लावण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.संभाजीनाना होळकर,शंकेश्वरकर,सुनिल महाडीक यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

या उपक्रमांत सिद्धिविनायक फौडेशनचे अध्यक्ष  गणेश जोजारे,संजय निंबाळकर,श्रीकांत झोरे, वाकळे आप्पा,शंकरराव धायगुडे, संजय धुमाळ, अमोल जगदाळे, हरिभाऊ जगदाळे,मोईन शेख, सागर दडस, विकास साळुंके,दिपालीताई सावंत,माधुरीताई निंबाळकर,सौरव अडाणे, रवि निंबाळकर,प्रतिक जोजारे, सुरज ओवाळ , केदार पाटोळे ,रोहीत साळुंखे,विकास सोनवने,करीम तंबोळी,जमिर महत,शहीद डांगे,व फौडेशनचे सभासद बहुसंख्येने ऊपस्थीत होते. या वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत बारामतीच्या विविध भागांत सिद्धिविनायक फौडेशनच्या वतीने नगरपालिकेच्या सहकार्याने ५०० झाडांची वृक्षलागवड करण्यात येणार आहे.

Below Post Ad

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.