Type Here to Get Search Results !

सोमेश्वरनगर ! महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाची सभा व जनरल कौन्सिल वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन.

सोमेश्वरनगर ! महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाची  सभा व जनरल कौन्सिल वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन.
सोमेश्वरनगर - महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाची मा तात्यासाहेब काळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी मंडळाची सभा व जनरल कौन्सिल वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दि 21/07/2022 रोजी दुपारी 11:30 वाजता ब्रह्मचैतन्य गार्डन , निंबुत(त बारामती)
नीरा- बारामती रोड येथे आयोजित आहे.
तरी सोमेश्वर कामगार सहकारी पतपेढी च्या चेअरमन , व्हाईस चेअरमन व सर्व संचालक मंडळाने उपस्थित राहावे.

निमंत्रक
बाळासाहेब काकडे
बाळासाहेब गायकवाड
मा कामगार संचालक

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test