Type Here to Get Search Results !

मोरगाव नजीक .....ठिकाणी ट्रक पलटी

मोरगाव नजीक .....ठिकाणी ट्रक पलटी
सोमेश्वरनगर -  मुर्टी मोरगाव रोड येथील  चिरेखानवाडी येथे ट्रक पलटी , कोणतीही दुर्घटना झालेली नाही परंतु ड्रायव्हर हा नशेत असल्याने रस्त्याचा व वळणाचा अंदाज न आल्याने हा ट्रक पलटी झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले याठिकाणी या अगोधर असेच वाहने पलटी झाल्याच्या घटना झालेल्या आहेत , संबंधित प्रशासनाने या ठिकाणी स्पीड ब्रेकर  लावणे  गरजेचे आहे असेही नागरिकांनी बोलताना सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test