वीर ! नीरा नदीपत्रात एकूण ५७३७ cusecs विसर्ग सुरु
पुरंदर - वीर धरण उजवा कालवा विद्युतगृहातुन 800 cusecs व डावा कालवा विद्युतगृहातुन 300 cusecs विसर्ग नदीपत्रात सुरू आहे.वीर धरणाच्या सांडव्यातून सकाळी 9 वाजता 4637 Cusecs इतका विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या नीरा नदीपत्रात एकूण 5737 cusecs विसर्ग सुरु आहे.तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी.
नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी ,नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये.तरी सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा