Type Here to Get Search Results !

वाघळवाडी येथील जेष्ठ रामचंद्र तात्याबा सकुंडे(काका) यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त "भव्य रक्तदान" व "मोफत आरोग्य शिबिर" उद्या मंगळवार आयोजनज्येष्ठ नागरि व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगरी बद्दल जाहीर सत्कार व वृक्षारोपण समारंभ.

वाघळवाडी येथील जेष्ठ रामचंद्र तात्याबा सकुंडे(काका) यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त "भव्य रक्तदान" व "मोफत आरोग्य शिबिर" उद्या मंगळवार आयोजन

ज्येष्ठ नागरि व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगरी बद्दल जाहीर सत्कार व वृक्षारोपण समारंभ.


सोमेश्वरनगर -  बारामती तालुक्यातील वाघळवाडी-सोमेश्वरनगर येथील ज्येष्ठ नागरिक  रामचंद्र तात्याबा सकुंडे (काका)यांच्या ९० व्या  वाढदिवसानिमित्त ... उद्या मंगळवार २७ रोजी
"तथास्तु आय.सी.यु. अँड मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल" वाघळवाडी-सोमेश्वरनगर येथे  डॉ सतीश चव्हाण( MMBS.MD (Medicline) याच्या मार्गदर्शनाखाली  मंगळवारी दि २७ रोजी  सकाळी ९ ते १ पर्यंत "भव्य रक्तदान" व मोफत "आरोग्य शिबिर" आयोजन केले आहे तसेच वाघाळवाडी- सोमेश्वर पंचक्रोशीतील ज्येष्ठ लोकांचा जाहीर नागरिक सत्कार व वृक्षारोपण सत्कार समारंभ पुणे जिल्हा  बांधकाम व आरोग्य सभापती  प्रमोद काकडे यांच्या शुभहस्ते होणार आहे
तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोमेश्वर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप तसेच प्रमुख वक्ते म्हणून एम सी कुलकर्णी ..विषय (पिता:जीवनाचे शिल्पकार ) या विषयावर व्याख्यान होणार आहे तसेच प्रमुख उपस्थितीत बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष संभाजी होळकर, माजी सोमेश्वर कारखाना चेअरमन शहाजी काकडे, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विद्यमान संचालक राजवर्धन शिंदे, तिरुपती बालाजी ऍग्रो अध्यक्ष आर.एन. शिंदे , त्रिमूर्ती उद्योग समूह अध्यक्ष रवींद्र सावंत  असणार आहे.

वाघळवाडी-सोमेश्वर पंचक्रोशीतील जास्तीत जास्त नागरिकांनी आरोग्य शिबिर तपासणी लाभ घ्यावा असे नम्र आवाहन... राजकुमार सकुंडे व बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष सतीश सकुंडे यांनी केले आहे.

स्थळ:- अंबामाता मंदिर वागळवाडी-सोमेश्वर नगर

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test