काऱ्हाटीत नुकतेच आढळून आलेल्या लंपी आजारावर लसीकर
बारामती तालुक्यातील काऱ्हाटी परिसरात लंपी आजारावरील लसीकरणास सुरुवात काऱ्हाटी मध्ये लंपी आजाराचे जनावर नुकतेच आढळून आले होते. त्यामुळे परिसरातील गोपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.त्यामुळे आपल्या जनावरांचे लसीकरण करण्यासाठी गोपालक धावपळ करताना दिसत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी याबाबत आजाराला घाबरून जास्तीचे पैसे खर्च करून लसीकरणासाठी घाई करू नये. खबरदारी म्हणून लसीकरण करण्यास सुरुवात केलेली आहे. आपण वाचत आहात लाईव्ह पुणे बारामती न्युज पोर्टल.. लंपी आजाराची जास्तीचे लक्षणे देसी गाईंमध्ये प्रमाणात आढळून येत असल्याची माहिती डॉ. अरुण महाकाळ, गजानन जगदाळे, बाळासाहेब थोरात यांनी बोलताना सांगितली.