वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन अंतर्गत
शनिवार २४ रोजी भव्य रक्तदान शिबीर आयोजन
रक्तदान श्रेष्ठदान, रक्ताची गरज आणि सामाजिक बांधिलकी जपत चला रक्तदान करूया ! माणुसकी जपूया !
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे अंतर्गत 75 वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे तरी सर्व रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे नम्र आवाहन केले आहे.
मा.डॉ.अभिनव देशमुख साहेब (पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण) यांच्या संकल्पनेतून तसेच
श्री. मिलिंद मोहिते साहेब (अप्पर पोलीस अधीक्षक बारामती) श्री. गणेश इंगळे साहेब ( उपविभागीय पोलीस अधीक्षक बारामती) यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गणेश मंडळे सर्व पत्रकार बांधव सर्व ग्रामपंचायत सर्व सामाजिक सेवाभावी संस्था तसेच पोलीस पाटील तसेच नागरिकांच्या मदतीने
भव्य रक्तदान शिबीर ●
शनिवार दिनांक २४/९/२०२२ रोजी / वेळ सकाळी ९.०० ते सांय ५.००
स्थळ
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन, करंजेपुल दुरक्षेत्र, सुपा माऊली मंगल कार्यालय, सिद्धिविनायक मंगल कार्यालय मोरगाव,शिरष्णे
संयोजक....
श्री. सोमनाथ विष्णू लांडे साहेब
(सहाय्यक पोलीस निरीक्षक), वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे
टीप - ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे त्यांना स्वतःला रक्ताची गरज लागली तर एक वर्षासाठी रक्त मोफत दिले जाईल.