...रात्रीचा पाऊस.... अन..सकाळी पडलेले अल्लादाई दुखे...मग काय दिवसभर गार गारच की....!
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्या सह सोमेश्वरनगर परिसरातमंगळवारी रात्रीच्या सुमारे झालेल्या पावसामुळे आणि सकाळी डोक्याची वातावरणात डोक्याचे झाड असलेले आज दिवसभर गार गारच लागणार असल्याने सोमेश्वर नगर परिसरात परिसराला महाबळेश्वर सारख्या पर्यटनाचे वातावरण निर्माण झाल्याने सोमेश्वर पंचक्रोशीतील नागरिक तसेच सकाळी शाळेला जाणारे शालेय विद्यार्थ्यांनी हा अनुभव घेतला तसे त्यांनी बोलताना सांगितले