विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते "श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना कामगार पतपेढी" उदघाटन संपन्न.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना कामगार सहकारी पतपेढी मुरूम सोमेश्वरनगर चे उदघाटन रविवार दि ९ रोजी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले तसेच सुसज्ज कार्यालय
इमारतीची माहिती घेत पतपेढी अध्यक्ष व संचालक मंडळाला यांना शुभेच्छा देत पुढे बोलताना पवार यांनी चेअरमन अजित शिंदें यांना पतपेढी कार्यालयीन कामकाजची माहिती घेतली व त्यांचे कौतुक केले.
याप्रसंगी .. श्री सोमेश्वर कामगार पतपेढी चेअरमन अजित श्रीकांत शिंदे, व्हा. चेअरमन संजय मारुती लकडे ,सोमेश्वर साखर करखना चेअरमन पुरुषोत्तम जगताप,कामगार नेते बाळासाहेब गायकवाड, बाळासाहेब काकडे,तानाजीराव सोरटे,कैलास जगताप ,संतोष भोसले तसेच विद्यमान संचालक
राहुल जयराम सोरटे,जालिंदर हनुमंत शेंडकर,विशाल युवराज मगर,जयकुमार विलासराव भोसले, हनुमंत पदमाकर भापकर,राहुल पांडुरंग खलाटे,उज्वल रामचंद्र पवार, मच्छिंद्र बापुराव गवळी,श्रीमती वैशाली चंद्रकांत लकडे,श्रीमती जयश्री मुकेश घावरी, सुरेश बाबुराव होळकर, जगन्नाथ भिकु बनसोडे , अनिल आप्पास भगत,सुरज शरद फरांदे ,किसन विठ्ठल जोशी अॅड. भालचंद्र गणपत होळकर, सचिव सुधाकर पिसाळ, सहसचिव महेश विलास भोसले उपस्थित होते.