जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत,
स्वातंत्र्य विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे उत्तुंग यश. खेळांडुची विभागीय पातळीवर स्पर्धेसाठी निवड.
वडगांव निंबाळकर - स्वातंत्र्य विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, वडगांव निंबाळकर मधील विद्यार्थ्यांनी,बारामती येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा कार्यालय पुणे अंतर्गत आयोजित
जिल्हास्तर शालेय मैदानी स्पर्धेत
(ATHLETICS), बारामती तालुक्याचे प्रतिनिधित्व करताना उत्तम यश मिळवले असून त्यांची
विभागीय पातळीवरील मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली.
विविध खेळ प्रकारांमधील विजयी खेळाडू खालील प्रमाणे -
17 वर्षे वयोगट-
● रिले- सांघिक खेळ ●
4 × 100 मीटर धावणे - प्रथम क्रमांक
खेळाडू -.
कु.ऐश्वर्या अनिल यादव,
कु.शिवानी गोपीचंद जाधव,
कु.अनिता लालासो ठोंबरे,
कु.संध्या लालासो ठोंबरे
{ विभागीय पातळीवर निवड }
4 × 400 मीटर धावणे- प्रथम क्रमांक
खेळाडू -.
कु.ऐश्वर्या अनिल यादव,
कु.शिवानी गोपीचंद जाधव,
कु.अनिता लालासो ठोंबरे,
कु.संध्या लालासो ठोंबरे
{ विभागीय पातळीवर निवड }
★ वैयक्तिक खेळ ★
1) 100 मीटर धावणे -
कु.अनिता लालासो ठोंबरे-द्वितीय क्रमांक {विभागस्तर निवड}
2) 200 मीटर धावणे-
कु.अनिता लालासो ठोंबरे- द्वितीय क्रमांक {विभागस्तर निवड}
3) 800 मीटर धावणे-
कु.शिवानी गोपीचंद जाधव- प्रथम क्रमांक {विभागस्तर निवड}
4) 1500 मीटर धावणे-
कु.संध्या लालासो ठोंबरे- द्वितीय क्रमांक {विभागस्तर निवड}
5) उंच उडी -
कु.शिवानी गोपीचंद जाधव- तृतीय क्रमांक
6) हातोडा फेक/Hammer Throw-
कु. आयान अमजद शेख - तृतीय क्रमांक
◆19 वर्षे वयोगट ◆
हातोडा फेक/Hammer Throw
7) कु.ध्रुव सोमनाथ भोसले- द्वितीय क्रमांक {विभागस्तर निवड}
सदर स्पर्धेतील विद्यार्थी बोर्डाच्या पाच ग्रेस गुणांसाठी पात्र ठरले असून विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री.निलेश दरेकर सर व श्री.चौगुले सर यांनी मार्गदर्शन केले,
सर्व यशस्वी खेळाडूंचे प्रशालेच्या वतीने हार्दिक, हार्दिक अभिनंदन पुढील विभागस्तर स्पर्धेसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
■■■■■
यशस्वी खेळाडूंचे बारामती तालुका क्रीडा अधिकारी अनिल सातव साहेब, क्रीडा संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र खोमणे, उपाध्यक्ष संजय होळकर यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या..