निधन वार्ता ! करंजे येथील कुसुम चंद्रकांत भांडवलकर यांचे दुःख निधन.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील करंजे येथील चंद्रकांत भांडवलकर यांच्या पत्नी कुसुम भांडवलकर यांचे गुरुवारी दि ८ रोजी निधन झाले.
त्या ६५ वर्ष्याच्या होत्या.
त्यांचा पश्चात पती ,दोन विवाहीत मुली आणि एक मुलगा नातवंडे असा परिवार आहे.