Type Here to Get Search Results !

बारामती ! शहीद भगतसिंह, राजगुरू, सुखदेव यांना तहसिल कार्यालयात अभिवादन

बारामती ! शहीद भगतसिंह, राजगुरू, सुखदेव यांना तहसिल कार्यालयात अभिवादन
बारामती दि. २३ :- शहीद दिनानिमित्त क्रांतिकारक भगतसिंह, राजगुरु, सुखदेव यांच्या प्रतिमांना उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे  यांनी तहसिल कार्यालयात पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

यावेळी तहसिलदार विजय पाटील, निवासी नायब तहसिलदार विलास करे,  नायब तहसिलदार डॉ.  भक्ती सरवदे, परीविक्षाधीन नायब तहसीलदार तुषार गुंजवटे यांच्यासह उपविभागीय व तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
                                   ***

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test