Type Here to Get Search Results !

अहमदनगर येथे "कुलवंत वाणी समाज ट्रस्ट चतुर्थ वर्धापन" व "मदर्स-डे" उत्साहात संपन्न

अहमदनगर येथे "कुलवंत वाणी समाज ट्रस्ट चतुर्थ वर्धापन" व "मदर्स-डे" उत्साहात संपन्न
अहमदनगर प्रतिनिधी- अहमदनगर येथील कुलवंत वाणी समाज ट्रस्ट चतुर्थ वर्धापन दिन व मदर्स डे चे औचित्य साधन महिला उद्योजक व्यवसाय प्रशिक्षण शिबिर क्रमांक दोन सन २०२३ अहमदनगर येथे आयोजन रविवार दिनांक १४ मे २०२३ रोजी कुलवंत वाणी समाज नगरविठ्ठल मंदिर शेंगा गल्ली गंज बाजार अहमदनगर या ठिकाणी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत आयोजित करण्यात आले होते या सामाजिक कार्यक्रम अंतर्गत महिला उद्योजक व्यवसाय प्रशिक्षण शिबिर मोफत महिला आरोग्य तपासणी महिला विविध उद्योग व्यवसाय पदार्थ वस्तू विक्री स्टॉल प्रश्नमंजुषा यासारख्या नाविन्यपूर्ण उपक्रम समन्वय टीम व महिला भगिनी यांचे सहकार्यातून संपन्न झाले,व्हॉइस दिवसभरामध्ये सकाळच्या १७ मध्ये माझे सौंदर्य आणि मी याविषयी मार्गदर्शन अहमदनगर येथील डॉक्टर अंशू मुळे यांनी केले तसेच विविध मसाले निर्मिती विषयक माहिती देऊन लाईव्ह डेमो सादरीकरण करण्यात आले मार्गदर्शिका शारुण गायकवाड यांनी डेमो दाखवून मार्गदर्शन केले क्राफ्ट क्रिएशनच्या सर्वेसर्व डॉक्टर ऋचा तांदूळ वाडकर यांनी केले दुपारच्या सत्रामध्ये फॅशन डिझाईन अंतर्गत नऊवारी साडी मेकिंग लाईव्ह डेमो पुणे येथील फॅशन डिझायनर कुमारी भक्ती कुलकर्णी व डायनामिक बिजनेस आयडिया मोटिवेशन स्पीकर  सुभाष कुलकर्णी यांनी सादर केले महिला उद्योजकता समाजाच्या विकासाची गरज व सर्वांनी मिळून आपला उद्योग वाढू हा उद्देश ठेवून आयोजित केलेला महिला उद्योग गृह उद्योग पदार्थ वस्तू विक्री स्टॉल याचे उद्घाटन उपस्थित मान्यवर जेष्ठ महिला भगिनी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उद्घाटन सत्र संचालन श्री प्रशांत होळकर यांनी केले तर सूत्रसंचालनाचे सौ ज्योतीताई गोलांडे मॅडम सुप्रियाताई धावडे मॅडम यांनी संयुक्त सादर केले आभार प्रदर्शन मुकुंद मामा भसाळे यांनी केले तर या कार्यक्रमाला यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महिला समन्वयक सौ सपना ताई तांबोळी सौ मयुरी ताई गोडसे सौ मनीषाताई वासकर सौ त्रिवेणी ताई भाडाईत सौ पल्लवीताई सिद्ध तहशील पताई होळकर सौ पल्लवीताई फुले सौरक्षलीताई सद्गुरु ज्योतीताई गोलांडे यांनी अविरत परिश्रम घेतले तर सदर महिला उद्योजक व्यवसाय प्रशिक्षण शिबिर यशस्वी मेहनत घेणाऱ्या सर्व महिला समन्वयक आर्थिक सहकार्य करणाऱ्या समाज बांधव उपस्थित सर्व महिला भगिनी समाज बांधव यांचे कुलवंत वाणी ट्रस्टच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test