Type Here to Get Search Results !

बारामती ! बारामतीतील टेक्निकलच्या १० विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड..!

बारामती ! बारामतीतील टेक्निकलच्या १० विद्यार्थ्यांची  शिष्यवृत्तीसाठी निवड..!
बारामती प्रतिनिधी - बारामती शिष्यवृत्ती परीक्षेत बारामतीच्या राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज बारामतीच्या १० विद्याथ्यांची निवड झाली आहे. यामध्ये इयत्ता ५ वीच्या ४ विद्यार्थ्यांची तर इयत्ता ८ वी च्या विद्याथ्र्यांची निवड झाली आहे. यामध्ये इयत्ता ५ वी साठी वणवे प्रथमेश लक्ष्मण, दळवे संस्कृती नितीन,
थोरात ओम राहुल, बागवान सफान रौफ तर
इयत्ता ८ वी च्या प्रणव नवनाथ निकम, प्रजेश
सुनील नेहरे, प्रज्वल किरण भोसले, सिद्धी
महेंद्र खराडे, कु. सिद्धी हेमराज पानसरे, आदित्य
दत्तात्रय बनकर या विद्याथ्यांची निवड झाली
आहे. या सर्व विद्यार्थाचे विभागप्रमुख घुले के.
डी व निकम ए. एन तसेच सर्व मार्गदर्शक शिक्षक
यांचे अभिनंदन स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य
सदाशिव सातव, प्रा. पोपट मोरे, उपप्रा, कल्याण
देवडे व पर्यवेक्षक निवास सणस यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test