Type Here to Get Search Results !

करंजे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चा अर्धीक लाभांश वाटप सुरू

करंजे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चा अर्धीक लाभांश वाटप सुरू
फोटो ओळ- सभासदांना  लाभांश वाटप करताना

सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील करंजे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी करंजे चा सन २०२२-२३ चा अर्धीक लाभांश वाटप दिनांक १/११/२०२३  रोजी सकाळी १० वाजता  वाटप चालू झाले आहे. तरी सर्व सभासदांनी याची नोंद घ्यावी असे आव्हाहन  करंजे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चेअरमन,व्हाईसचेअमन,सचिव व सर्व विद्यमान संचालक मंडळ यांनी केले आहे

ठिकाण :-  करंजे सोसायटी ऑफिस करंजेपूल

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test