Type Here to Get Search Results !

सोमेश्वरनगर ! साडेतीन हजार उचल तर पाच हजार अंतिम भाव मिळावा विषयक ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दिले निवेदन

सोमेश्वरनगर ! साडेतीन हजार उचल तर पाच हजार अंतिम भाव मिळावा विषयक ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दिले  निवेदन  
सोमेश्वरनगर -बारामती तालुक्यातील  श्री सोमेश्वर सह साखर कारखाना ने २०२३-२४ ची  पहिली उचल  सभासदांना साडेतीन हजार रुपये (३,५००/-₹)द्यावी व अंतिम भाव पाच हजार रुपये ( ५,०००/-₹ ) द्यावा अश्या  मागणीचे निवेदन ऊस उत्पादक सभासदांच्या   वतीने  योगेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उत्पादक सभासद यांनी गुरुवार दि २ रोजी सोमेश्वर साखर करखाना एम डी राजेंद्र यादव यांच्या कडे दिले व पुढील संचालक मंडळ मिटींगमध्ये निवेदनाची दखल घ्यावी अश्या सूचना उपस्थित ऊस उत्पादक शेतकरी यांनी केली.

यावेळी योगेश भोसले,मिलिंद भोसले , विशाल धुमाळ,सचिन होळकर, निखिल भोसले, महेश भोसले, गोरख भोसले,संदीप भोसले ,विनोद गोलांडे आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test