भाजपा युवा मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी इंद्रजित भोसले यांची निवड.
सोमेश्वरनगर - भाजपा युवा मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी बारामती तील वाणेवाडी येथील इंद्रजित संजीव भोसले यांची निवड पुणे येथे झालेल्या मिटिंग मध्ये जाहीर करण्यात आली . यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य चंद्रशेखर बावनकुळे आणि अंकिता ताई पाटील जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा पुणे जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली.
यावेळी वैभवजी सोनवलकर ,सरचिटणीस युवा मोर्चा पुणे जिल्हा भाजपा साकेत जगताप ,उपाध्यक्ष युवा मोर्चा पुणे जिल्हा ,प्रकाश जगताप अध्यक्ष भाजपा बारामती तालुका उपस्थित होते.