क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त करंजे ग्रामपंचायत वतीने अभिवादन
सोमेश्वरनगर - क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त करंजे ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच भाऊसो हुंबरे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच तसेच सदस्य व आजी माजी पदाधिकारी व प्रतिष्ठित जेष्ठ मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.