Type Here to Get Search Results !

माध्यमिक हायस्कुल सोरटेवाडी येथे सण २००२-३ चा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा संपन्न.

माध्यमिक हायस्कुल सोरटेवाडी येथे सण २००२-३ चा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा संपन्न.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील  माध्यमिक हायस्कुल सोरटेवाडी,करंजे  येथे सण २००२-३ चा माजी विद्यार्थी  स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला.
   यावेळी सत्कार मूर्ती व प्रमुख पाहुणे माजी मुख्यध्यापक  नरुटे सर ,अध्यक्षस्थानी  मुख्यध्यापक   लकडे सर , त्यावेळी असणारे गुरुजन वर्गशिक्षक नेवसे सर उपस्थित होते. सर्व मान्यवर यांचा सत्कार हार फेटा श्रीफळ देत करण्यात आला.
या स्नेह मेळाव्याचे आयोजन प्रविण सोरटे , महेश आटोळे , स्नेहल सोरटे , वनिता सोरटे , तानाजी करचे , मंगेश लकडे , अतुल सोरटे , शेखर शिंदे सर्व माजी  विद्यार्थी यांनी केले होते.
सूत्रसंचालन  प्रविण सोरटे , प्रस्थावना : स्नेहल सोरटे यांनी केले तर मनोगतिय मध्ये  प्रविण सोरटे , स्नेहल सोरटे , तानाजी करचे , मंगेश लकडे ,पूनम सोरटे , निलेश पवार , विकास पवार यांनी केले 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test