क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती वाघळवाडी येथील सावता माळी मंदिर येथे मोठ्या उत्साहात साजरी
सोमेश्वरनगर - क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बारामती तील वाघळवाडी येथील सावता माळी मंदिर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तसेच उपस्थित मान्यवरांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी वाघळवाडी ग्रामपंचायत सदस्य विशाल हंगिरे, गणपत भुजबळ, हिंदुराव भुजबळ, संभाजी भुजबळ, बबलू सकुंडे, राजेंद्र भुजबळ, संतोष जाधव, जिजाबा नेवसे सह इतर ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते.