Type Here to Get Search Results !

राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांना जयंती दिनानिमित्त प्रशासनातर्फे अभिवादन

राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद  यांना जयंती दिनानिमित्त प्रशासनातर्फे अभिवादन
बारामती : राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस तहसीलदार गणेश शिंदे यांनी आज तहसिल कार्यालयात पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

यावेळी तहसिल कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
                              

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test