'सोमेश्वर'ला रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी
सोमेश्वरनगर प्रतिनिधी:-
मुस्लिम धर्मियांची पवित्र ईद उल फित्र अर्थात रमजान ईद सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करत असतात. या निमित्त हाजरो मुस्लिम बांधवांकडून मस्जिदी मधून सामूहिक नमाज पठण कारण्यात येत असते , बारामती तील सोमेश्वरनगर परिसरातील सर्व मुस्लिम समाज हा मित्रपरिवारास आवर्जून प्रसाद आस्वाद घेण्यासाठी बोलवत असतात या अनुषंगाने परिसरातील ही सामाजिक सलोखा राखत सोमेश्वरनगर परिसरात सर्वच समाज बांधव एकत्र येत ईद च्या शुभेच्छा देण्यासाठी जात असतात यामुळे सर्व धर्म समभाव चे एक उत्तम उदाहरण दिसत आहे.