'सोमेश्वर' येथे दोन ठिकाणी चालत असलेल्या मटका अड्ड्यावर छापा
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
वडगाव पोलीस ठाणे अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार
1) गु.र.नं:-257/2024 मुंबई जुगार कायदा कलम 12 अ प्रमाणे
2) फिर्यादी :- नागनाथ ज्ञानोबा परगे पो शि ब. न.3361 नेमणुक वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन ता.बारामती
3) आरोपी :- 1) अमृत रामचद्र गुसाळकर करंजेपुल 2) हशाया दरिप्पा गोडसे रा वाघाळवाडी ता बारामती जि पुणे 3) सतीष महादेव घोरपडे रा करंजेपुल ता बारतमी 4) बाळु सदाशिव पवार रा करंजेपुल ता बारामती जि पुणे 5) भिमराव यशवंत फरांदे रा मुरूम ता बारामती जि पुणे 6) अशोक लोंढे रा करंजेपुल ता बारामती जि पुणे
4) गुन्हा घडला -दिनांक 23/05/2024 रोजी 17.00 ते 18.00 मौजे करंजेपुल गावचे हद्दीत सतीष मेन्सवेअर यांचे सिलाई दुकानात, मौज वाघळवाडी ता बारामती येथील सोमेश्वार कारखाना येथील भिमराव फरांदे यांचे उघडया पानटपरी मध्ये ,ता.बारामती जि.पुणे
5) गुन्ह्यातील मिळाला माल - 1) 1810/- रू रोख रक्कम त्यामध्ये 500 रू दराच्या 1 नोटा, 200 रू दराच्या 2 नोटा,100 रू दराच्या 7 नोटा 50 रू दराच्या 2 नोटा 20 दराच्या 5 नाटा 10 दराच्या 1 नोटा (अमृत रामचंद्र घुसाळकरयाचे अंगझाडतीत मीळुन आले)
2) 400/- रू चा 200 रू दराच्या 2 नोटा तसेच आकडेमोड केलेली 3 स्लीप चुक (हशाबा दरिप्पा गोडसे यांचे अंगझाडतीत मीळून आला)
नोटा 50 रू दराच्या 2 नोटा 20 दराच्या 5 नाटा 10 दराच्या 1 नोटा
3) 1250/- रू रोख रक्कम त्यामध्ये 100 रू दराच्या 10, 20 दराच्या 6 नाटा, 10 दराच्या 3 नोटा 50 रू दराच्या 2 नोटा (सतीष महादेव घोरपडे यांचे अंगझाडतीत मीळून आला) 1) 4600/- रू रोख रक्कम त्यामध्ये 500 रू दराच्या 5 नोटा, 200 रू दराच्या 2 नोटा,100 रू दराच्या 6 नोटा 50 रू दराच्या 16 नोटा 20 दराच्या 9 नाटा 10 दराच्या 12 नोटा तसचे आयटेल कंपणीचा साथ मोवाईल 1 स्लीप बुक्क (लहान आकाराची पंकित डायरी) जुना की. अ
4) 3030/- रू रोख रक्कम त्यामध्ये 500 रु दराच्या 5 नोटा, नोटा 100 दराच्या 3, 50 दराच्या 3 नोटा, सँमसंग कंपणीचा गँलक्सी ए 035 मोबाईल जु. वा. की
5) 4600/- रू रोख रक्कम त्यामध्ये 500 रू दराच्या 5 नोटा, 200 रू दराच्या 2 नोटा,100 रू दराच्या 6 नोटा 50 रू दराच्या 16 नोटा 20 दराच्या 9 नाटा 10 दराच्या 12 नोटा तसचे आयटेल कंपणीचा साथ मोबाईल 1 स्लीप बुक्क (लहान आकाराची पंकित डायरी) जुना की. अ
-------------------------
एकुण - 11090/-
6)हकीकत - वर नमुद केले तारीख वेळी व ठिकाणी आरोपी क्र 1 ते 5 यांचे ताब्यात वरील वर्णनाची रोख रक्कम व कल्याण मटका जुगाराची साधने मोबाईल असा एकूण 11090/- रू मुददेमाल मिळून आल्याने तसेच वरील आरोपी क्र 1 ते 5 हे आरोपी क्र 6 अशोक लोंढे रा करंजेपुल ता बारामती जि पुणे यांचे सांगणेवरून मठका घेत असून जमलेली सर्व रक्कम त्याचे कडे रोजचे रोज जमा कारत असले बाबत सांगत आहेत.वगैरे मजकुराची फिर्यादी करंजेपुल येथुन आलेने सदरचा गुन्हा रजिस्टरी दाखल केला असुन गुन्ह्याचा वर्दी रिपोर्ट मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो कोर्ट बारामती यांचे कोर्टात रवाना करण्याची तजवीज ठेवलेली आहे .पुढील तपास पो हवा भोसले ब नं 717 हे करीत आहेत .
7) दाखल अंमलदार :- पो ना चौधरी 2330
8)तपासी अंमलदार :पो हवा भोसले ब नं 717
23/5/2024 स्टेडा नं 16 वेऴ 22.44