Type Here to Get Search Results !

दाैंड नगरपरिषदेच्या मुख्य जलवाहिनी च्या दुरुस्तीसाठी तीन दिवस पाणीपुरवठा राहणार बंद

दाैंड नगरपरिषदेच्या मुख्य जलवाहिनी च्या दुरुस्तीसाठी तीन दिवस पाणीपुरवठा राहणार बंद
दाैंड तालुका प्रतिनिधी ( सुभाष कदम )- दाैंड नगरपरिषदेच्या मुख्य जलवाहिनी च्या दुरुस्तीसाठी तीन दिवस पाणीपुरवठा राहणार बंद राहणार असल्याची माहिती दाैंड नगरपरिषदेच्या मुख्याधिका-यांनी सूचित केल्याप्रमाणे दाैंड नगरपरिषदेच्या साठवण तलाव ते जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा हाेणा-या मुख्य जलवाहिनीस विविध ठिकाणी लिकेज झाल्याने तातडीने दुरुस्ती  करण्यासाठी गुरुवार दिनांक १६ /५ /२०२४ ते शनिवार दिनांक १८ /५ /२०२४ पर्यंत ३ दवस संपुर्ण दाैंड शहराचा पाणीपुरवठा पुर्णपणे पिण्याच्या पाण्याच्या टँकर सहित बंद राहणार आहे. तर रविवार दिनांक १९ / ५ /२०२४ पासून पुर्वीच्या वेळेप्रमाणे पाणीपुरवठा उशिराने व कमी दाबाने सुरु हाेईल. 
तरी नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर काटकसरीने करुन दाैंड नगरपरिषदेला सहकार्य करण्याचे आवाहन दाैंड नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test