Type Here to Get Search Results !

बारामतीच्या पश्चिम भागात ड्रोन व चोरट्यांचा कायमचा बंदोबस्त करावा यासाठी निवेदन पत्र ...पुणे जिल्हा मानव अधिकार संरक्षण समिती, नवी दिल्ली, वतीने मागणी.

बारामतीच्या पश्चिम भागात ड्रोन व चोरट्यांचा कायमचा बंदोबस्त करावा यासाठी निवेदन पत्र...
पुणे जिल्हा मानव अधिकार संरक्षण समिती, नवी दिल्ली, वतीने मागणी.


सोमेश्वरनगर प्रतिनिधी :- बारामतीच्या पश्चिम भागात ड्रोन व होत असलेल्या वाढत्या चोरट्यांचा पोलीस प्रशासनाने बंदोबस्त करावा यासाठी  पुणे जिल्हा मानव अधिकार संरक्षण समिती, नवी दिल्ली, यांच्या वतीने निवेदन पत्र वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन अंकित करंजेपुल दुरक्षेत्रचे  पोलीस निरीक्षक पांडुरंग कन्हेरे यांच्याकडे  यांच्या कडे देण्यात आले यावेळी पोलीस अधिकारी अमोल भोसले,पोलीस कॉन्स्टेबल परगे साहेब  उपस्थित होते.

 सघ्या ड्रोन व वाढत्या चोरीच्या प्रकरणाबद्ल आपणाकड्न सोमेश्वर कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग गाडीच्या फे्-या वाढवून देण्याबाबत,. उपरोक्त विषयास अन्सरून आपणास नम्र निवेदन देत सध्या रात्रीच्या सुमाराम ड्रोन चे फिरण्याचे प्रमाण व समाजात वाढलेली चोरीची भीती या मुळे लोकाच्या मनात दहशतीचेवातावरण निर्माण झाले असून लोकांनी त्याची धास्ती घेतलेली आहे.

तरी एक सामाजिक बांधिलकी म्हणून सोमेश्वर कार्यक्षेत्रात पेट्रोलियम गाडीच्या वाढ फे-यामध्ये वाढ़ करावी असे  मानवअधिकार संरक्षण समिती, नवी दिल्ली या संघटनेच्यामाध्यमातून पोलीस प्रशासने  विनंती करण्यात आली.

यावेळी मानव अधिकार संरक्षण समिती पुणे जिल्हाध्यक्ष  नागेश जाधव, सचिव सोमेश हेगडे,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख  विनोद गोलांडे,सहसचिव अमोल भांडवलकर, उपसचिव संतोष धुमाळ ,सह संघटक काकडे-देशमुख, सहनिरीक्षक विष्णूचंद्र गडदरे ,सदस्य  प्रताप बामणे ,जनसंपर्क अधिकारी अनिल वाडीकर ,सह जनसंपर्क अधिकारी  राजेंद्र भिसे सह इतर सदस्य उपस्थित होते. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test