बारामतीत उद्या रविवार दि १४ रोजी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनसन्मान मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख नेतेही बारामतीत असणार आहेत.बारामती शहरातील मिशन हायस्कूलच्या मैदानात या मैळाव्याची जययत तयारी करण्यात आली आहे.दरम्यान, या मेळाव्यात कोणती घोषणा होते याकड़े संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
बारामतीत उद्या रविवार दि. १४ जुलै रोजी दुपारी १वाजता मिशन हायस्कूलच्या मैदानात जनसन्मानमेळावा होत आहे. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री तथाराष्ट्रवादी कँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारयांच्यासह कार्यध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील,हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अनिल पाटील, अदिती तटकरे, धर्मरावबाबा अत्राम, संजय बनसोड़े यांच्या सह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहे.
या मेळाव्याच्या निमित्ताने कोणती करणार आहेत. ही घोषणा काय याकड़ेच सर्वाप लक्षलागलं आहे. दुसरीकडे या मेळाव्यातून राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे.
या मेळाव्याच्या निमित्तानं अजितदादा मोठी घोषणाकरणार आहेत. ही घोषणा काय याकडेच सर्वाचं लक्षलागलं आहे. दुसरीकडे या मेळाव्यातून राष्रवदी काँग्रेसपक्ष विधानसभा निवडणुकीये रणशिंग फुंकणार आहे.त्यामुळे उद्या होत असलेल्या या मेळाव्याबाबतकार्यकत्यामध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. यामेळाव्यासाठी मिशन हायस्कूलच्या मैदानावर जय्यततयारी करण्यात आली असून काही हजार कार्यकर्ते यामेळाव्याला उपस्थित राहतील असा अंदाज आहे.