करंजे येथे लाडकी बहीण योजनेला महिलांचा प्रचंड प्रतिसाद
सोमेश्वरनगर प्रतिनिधी - बारामतीतील करंजे ग्रामपंचायत अंतर्गत विद्यमान सरपंच भाऊसो हूंबरे व उपसरपंच मयुरी गायकवाड तसेच विद्यमान सदस्य खुर्शिदा मुलानी तसेच बारामती तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्योती लडकत यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री "लाडकी बहीण योजना" राबविण्यात आली तसेच ऑनलाइन फॉर्म भरण्यात आले अंगणवाडी सेविका याही या कार्यक्रमात उपस्थित होत्या या कार्यक्रम प्रसंगी करंजे परिसरातील महिला वर्ग यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.